Loan waiver:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच घोषणा केली असून शेतकऱ्याकडे असणारे 964 कोटी रुपये चे कर्ज माफ केले जाणारा असून यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर कर्ज माफी विषयी घोषणा केली आहे.
👉’या’ शेतकऱ्याची होणार कर्जमाफी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
Loan waiver:शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा रोशन आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आज याद्या प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात सुरुवात झाली आहे. ही केवायसी प्रक्रिया 12 ऑक्टोबरच्या 17 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
Loan waiver:आता याद्या पाण्यासाठी तुम्हाला पोस्ट मध्ये दिलेले लिंक वर क्लिक करून याद्या पाहायला मिळणार आहेत. सदरच्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड वरून तुम्हाला त्याची केवायसी करावी लागणार आहे.
दरवर्षी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देणे साठी शासन निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कालावधीमध्ये घेण्यात आला होता परंतु सदर चे प्रोत्साहन अनुदान पर्यंत मिळालेले नव्हते. सदरचे प्रोत्साहन अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने जोर लावला होता.
यावर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचा पिकाचे वातावरणात नुकसान झालेले असून पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान यादी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.