अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पाहण्यासाठी

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आले असून सदरच्या याद्या पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला तुमच्या गावच्या याद्या पाहायला मिळतील.