फ्री बस सेवा महाराष्ट्र (Free Bus Scheme Maharashtra):-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2022 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. free traveling scheme maharashtra. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे. Free Bus Scheme Maharashtra,free traveling scheme 2022,ST चा प्रवास मोफत