जिल्ह्यांची यादी पहा

पुणे

सांगली

सिंधुदुर्ग

ठाणे

वर्धा

गोंदिया

सातारा

कोल्हापूर

अकोला

लातूर

अमरावती

नागपूर

भंडारा

पालघर

बुलढाणा

वाशीम

चंद्रपूर

रत्नागिरी

गडचिरोली

रायगड

 

या वीस जिल्ह्यात अर्ज सुरु आहे बाकी इतर जिल्ह्यात नोंदणी कोटा पूर्ण झाल्यामुळे बंद झालेला आहे.जे शेतकरी या वरील दिलेल्या जिल्ह्यातील असतील ते शेतकरी आपल्या जिल्ह्यांच्या नावावर क्लिक कारून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकता.किवा खाली दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक आहे.त्यावर क्लिक करून आपण अर्ज करू शकता.